न्यूज आर्टिकल्सच्या इमेजेस तुम्ही डाऊनलोड करून सेव्ह करू शकता. त्यासाठी न्यूज आर्टिकल उघडा, इमेजवर क्लिक करा आणि उजव्या बाजूला सर्वात वर दिसणाऱ्या डाऊनलोड आयकॉनवर टॅप करा. तुमच्या मोबाईल फोनच्या गॅलरीमध्ये तुम्हाला या सेव्ह झालेल्या इमेजेस सापडतील.