हे बहुतांश वेळा धीम्या इंटरनेटमुळे होते. ही समस्या फक्त डेलीहंटच्या बाबतीतच आहे की इतर अॅप्सवर सुद्धा आहे हे कृपया आम्हाला सांगा. तसे असेल किंवा तुमची खात्री पटत नसेल तर कृपया आम्हाला खालील डिटेल्स पाठवा आणि आम्ही लवकरात लवकर तुमची मदत करू:
• एरर स्क्रीनशॉट किंवा त्याचा व्हिडीओ
• तुमच्या ब्राउझर मधून 'm.dailyhunt.in' ब्राउझ करून बघा आणि ब्राउझरमध्ये सुद्धा ही समस्या येत असल्यास आम्हाला सांगा.
• डेलीहंट क्लायंट आयडी (प्रोफाईल सेक्शनच्या खाली सेटिंग्ज मध्ये दिसेल)
आमचा ईमेल अड्रेस आहे [email protected]. मागितलेल्या डिटेल्सची यादी मोठी आहे याची आम्हाला जाणीव आहे पण त्यामुळे ही समस्या लवकरात लवकर सोडवायला आम्हाला नक्की मदत होईल.