होय. आमच्याकडे हे फीचर आहे. त्यासाठी कृपया खालील स्टेप्स वापरा.


    अॅप सेटिंग्जमध्ये जा 

    न्यूज लँग्वेज सेक्शन मधून पसंतीची भाषा निवडा. 

    पुन्हा होम पेजवर या. 

    आमच्या अॅपच्या तळाशी असलेल्या ""आणखी"" याखालच्या फॉलो या शब्दावर टॅप करा. 

    संबंधित गटानुसार न्यूजपेपर्स मिळवण्यासाठी न्यूजमधील सर्वाधिक लोकप्रिय यावर क्लिक करा.


कोणत्याही सहकार्य/ मदतीसाठी आमच्याशी  YourFriends@dailyhunt.in वर संपर्क साधा