होय. आमच्याकडे हे फीचर आहे. त्यासाठी कृपया खालील स्टेप्स वापरा.


•    अॅप सेटिंग्जमध्ये जा 

•    न्यूज लँग्वेज सेक्शन मधून पसंतीची भाषा निवडा. 

•    पुन्हा होम पेजवर या. 

•    आमच्या अॅपच्या तळाशी असलेल्या ""आणखी"" याखालच्या फॉलो या शब्दावर टॅप करा. 

•    संबंधित गटानुसार न्यूजपेपर्स मिळवण्यासाठी न्यूजमधील सर्वाधिक लोकप्रिय यावर क्लिक करा.


कोणत्याही सहकार्य/ मदतीसाठी आमच्याशी  YourFriends@dailyhunt.in वर संपर्क साधा