कृपया खालील स्टेप्स वापरा.

• DH क्रिएटर मध्ये जा
• तुम्ही जी लिंक पेस्ट केली आहे ती सिलेक्ट करा
• टूलबार मधील हायपरलिंक बटनावर क्लिक करा
• डायलॉग बॉक्समधील सेव्ह बटन वर क्लिक करा.
• आवश्यक ते रकाने भरल्यावर पब्लिश करा.

कोणत्याही सहकार्य/ मदतीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा.