क्रिएटर

OTP व्हेरिफिकेशनसाठी मी दुसऱ्या कुणाचा फोन नंबर वापरू शकतो/ ते का?
होय, OTP व्हेरिफिकेशनसाठी मी दुसऱ्या व्यक्तीचा फोन नंबर वापरू शकता. कोणत्याही सहकार्य/ मदतीसाठी आम्हाला creators@dailyhunt.in वर ईमेल करा
पब्लिश केलेल्या माझ्या पोस्ट मी एडिट कशा करू शकतो/ ते?
होय, तुम्ही हे करू शकता. कृपया खाली सांगितलेला पाथ वापरा.  पब्लिश केलेल्या पोस्टवर कर्सर आणा >> एडिट वर क्लिक करा >> आवश्यक ते बदल करून घ्या...
DH क्रिएटर कसे जॉईन करावे?
https://dhcreator.dailyhunt.in/ वर तुम्ही रजिस्टर करावे किंवा तुमची सोशल प्रोफाईल लिंक आणि कामाचा नमुना यासह आम्हाला creators@dailyhunt.in वर ईमेल पाठवावे ...
DH क्रिएटर कसे जॉईन करावे?
https://dhcreator.dailyhunt.in/ वर तुम्ही रजिस्टर करावे किंवा तुमची सोशल प्रोफाईल लिंक आणि कामाचा नमुना यासह आम्हाला creators@dailyhunt.in वर ईमेल पाठवावे ...
DH क्रिएटर प्लॅटफॉर्मवर मला दोन अकाउंट्स बनवता येतील का?
होय. तुम्ही दोन वेगवेगळे ईमेल आयडी वापरून दोन अकाउंट्स बनवू शकता. DH क्रिएटरचा आनंद तुम्ही घेत असाल अशी आशा आहे कोणत्याही सहकार्य/ मदतीसाठी आम्हाला cr...
माझा DH क्रिएटर प्रोफाईल मी कुठे पाहू शकतो/ ते?
तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी सह तुम्ही DH क्रिएटर पोर्टलवर साईन इन केलेत की तुमचा प्रोफाईल डेलीहंट अॅपवर दिसू लागेल. DH क्रिएटरचा आनंद तुम्ही घेत असाल अशी...
डेलीहंट अॅपमधून माझे प्रोफाईल पिक्चर कसे बदलावे?
सध्या, डेलीहंट अॅपमधून प्रोफाईल बदलण्याचा ऑप्शन उपलब्ध नाही. DH क्रिएटर पोर्टलमधून तुम्ही तुमचे प्रोफाईल पिक्चर बदलू शकता. https://dhcreator.dailyhunt.in/ ...
मी माझा बायो कसा बदलू शकतो/ ते?
होय, तुम्ही DH क्रिएटर पोर्टल मधून तुमचा बायो बदलू शकता. DH क्रिएटर पोर्टल मधील प्रोफाईल डिटेल्स मध्ये जा >> नवीन बायो लिहा >> सबमिट करा. DH ...
पोस्ट एंगेजमेंट - व्ह्यूज, शेअर, लाईक्स इत्यादी मी पाहू शकतो/ ते का?
हो तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवर पोस्ट एंगेजमेंट पाहू शकता. DH क्रिएटर पोर्टल वर जा >> डॅशबोर्डवर क्लिक करा कोणत्याही सहकार्य/ मदतीसाठी आम्हाला crea...
मी माझ्या DH क्रिएटर पोर्टलची भाषा बदलू शकतो/ ते का?
हो, तुम्ही पोर्टलमध्ये लॉगआऊट बटनाच्या बाजूला असलेल्या लँग्वेज ड्रॉप डाऊनमधून भाषा बदलू शकता.