डेलीहंटकडून शुभेच्छा.


डेलीहंट अ‍ॅप उघडा डाव्या बाजूला सर्वात वर असलेल्या अ‍ॅनिमेटेड आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला दोन ऑप्शन्स मिळतील.


१. तुमचे नाव लिहा 

२. तुमचे यूझर नेम लिहा


तुम्ही कोणत्याही ऑप्शनवर क्लिक केले तर तुम्हाला ३ ऑप्शन्स दिसतील


१. मोबाईल नंबर सह साईन इन करा 

२. फेसबुक सह साईन इन करा 

३. गूगल सह साईन इन करा


ही माहिती उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.