कम्युनिटी गाईडलाईन्सच्या आमच्या नवीन नियम-संचानुसार, एकसारखे बँक डिटेल्स असलेली एकापेक्षा अधिक अकाउंट्स तुम्ही या प्लॅटफॉर्मवर बनवू शकत नाही. असे केलेले आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही तुमची अकाउंट्स रद्द करून तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू.

कोणत्याही सहकार्य/ मदतीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा.