प्रिय यूझर, तुमच्या डिव्हाइसवर नोटिफिकेशन फॉन्ट्स लहान साईझमध्ये दिसत असल्यास आम्ही या असुविधेबद्दल दिलगीर आहोत. तुमच्याकडून येणाऱ्या फीडबॅकवर आधारित सुधारणा करून अॅपचा अनुभव अधिक चांगला करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि अॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये आम्ही नोटिफिकेशन फॉन्ट्सची साईझ वाढवली आहे. 


कृपया गूगल प्ले स्टोअरमधून तुमचे अॅप अपडेट करून घ्या आणि आणखी काही मदतीची गरज भासल्यास कृपया निःसंकोचपणे आमच्याशी [email protected] वर संपर्क साधा.