इंटरनेट नेटवर्क सोर्सवर आम्ही अवलंबून नाही आहोत. पण काहीवेळा ही समस्या उद्भवू शकते. कृपया ही समस्या सोडवण्यासाठी खालील डिटेल्स आम्हाला पाठवा:
• एरर स्क्रीनशॉट किंवा त्याचा व्हिडीओ
• तुमच्या ब्राउझर मधून 'm.dailyhunt.in' ब्राउझ करून बघा आणि ब्राउझरमध्ये सुद्धा ही समस्या येत असल्यास आम्हाला सांगा.
• डेलीहंट क्लायंट आयडी (प्रोफाईल सेक्शनच्या खाली सेटिंग्ज मध्ये दिसेल) आणि आम्ही लवकरात लवकर तुमची मदत करण्याचा प्रयत्न करू.
आमचा ईमेल अड्रेस आहे [email protected]. मागितलेल्या डिटेल्सची यादी मोठी आहे याची आम्हाला जाणीव आहे पण त्यामुळे ही समस्या लवकरात लवकर सोडवायला आम्हाला नक्की मदत होईल.