होय, हे फीचर उपलब्ध आहे. कृपया खालील स्टेप्स वापरा.
डेलीहंट अॅपवरील तुमच्या प्रोफाईलवर जा >> पोस्टवर क्लिक करा >> त्याखाली "कॉमेंट लिहा" च्या बाजूला असलेल्या कॉमेंट आयकॉनवर क्लिक करा >> यूझरच्या कॉमेंटच्या बाजूला असलेल्या "फ्लॅग" आयकॉनवर क्लिक करा.
माझ्या प्रोफाईलवरील एखादी कॉमेंट रिपोर्ट कशी करावी Stampa
Questa risposta ti è stata utile? Sì No
Invia feedbackSiamo spiacenti di non essere riusciti ad aiutarti. Aiutaci a migliorare questo articolo con il tuo feedback.