DH क्रिएटर प्लॅटफॉर्म हा ऑनलाईन पैसे कमावण्याचा प्लॅटफॉर्म / ऑनलाईन कामाचा प्लॅटफॉर्म / पेड फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म नसल्याने तुम्हाला तुमची कमाई पाहता येणार नाही.

एखाद्या रकमेसाठी तुम्ही पात्र असलात, तर त्याबद्दल तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात येईल. तुम्हाला जर आमच्याकडून पेमेंट/ रकमेबद्दल कोणतीही माहिती कळवण्यात आलेली नसेल तर त्याचा थेट अर्थ असा होतो की तुमच्या DH क्रिएटर अकाउंटसाठी कोणतीही रक्कम लागू नाही.

कोणत्याही सहकार्य/ मदतीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा.