प्रिय यूझर, आम्ही तुम्हाला आलेल्या या अनुभवाबद्दल दिलगीर आहोत. कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईटवरून अॅप डाऊनलोड करण्याला डेलीहंट प्रोत्साहन देत नाही आणि तशा पद्धतीने अॅप डाऊनलोड केल्याबद्दल यूझर्सनाही कोणताही थेट लाभ दिला जात नाही.


आम्ही फक्त एक रेफरल प्रोग्रॅम उपलब्ध करून देतो ज्यामध्ये एक अस्तित्वात असलेला डेलीहंट यूझर दुसऱ्या व्यक्तीला हे अॅप वापरण्याचे सुचवू शकतो/ते. आमच्या यूझर्सची सुरक्षितता आणि गोपनीयता ही आमच्यासाठी खूप महत्वाची आहे आणि आमच्या अॅपचे सर्व डाऊनलोडस् थेट गूगल प्ले स्टोअर वरून होतात.


ही समस्या आम्हाला तुमच्यासाठी आणि तुमच्यासारख्या इतर यूझर्ससाठी सोडवता यावी म्हणून कृपया ज्या वेबसाईटवर तुम्ही ही लिंक पाहिलीत त्या वेबसाईटचा URL आम्हाला [email protected] इथे पाठवा. आम्ही ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू.