होय, तुम्ही हे करू शकता. कृपया खाली सांगितलेला पाथ वापरा. 


पब्लिश केलेल्या पोस्टवर कर्सर आणा >> एडिट वर क्लिक करा >> आवश्यक ते बदल करून घ्या >> पब्लिश वर क्लिक करा