आम्ही याबद्दल अत्यंत दिलगीर आहोत. काहीवेळा पब्लिशर्स कडून आमच्याकडे न्यूज कॉन्टेन्ट यायला उशीर होतो आणि त्यामुळे न्यूज उशिरा अपलोड होते.

काही वेळा आमच्या बाजूने काही तांत्रिक बिघाड झाल्याने सुद्धा असे होऊ शकते. सर्व न्यूजपेपर्स अपडेट झाले आहेत की नाही हे आम्ही सतत तपासून पाहत असतो.

पण तुम्हाला काही बिघाड आढळल्यास कृपया आम्हाला [email protected] इथे ईमेल पाठवा आणि आम्ही ही समस्या लवकरात लवकर सोडवू.