एखादी मोठी न्यूज बाहेर आल्यावर मोबाईल फोनवर जे अलर्टस पाठवले जातात त्याला नोटिफिकेशन्स म्हणतात. ही न्यूज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा कुठलीही नुकतीच बाहेर आलेली सर्वात महत्वाची न्यूज असू शकते. किंवा आमच्या ई-बुक्स वर आम्ही तुम्हाला देऊ इच्छित असलेली ही ऑफरसुद्धा असू शकते.