होय, हे खरे आहे. आम्ही आमच्या डेलीहंट अॅपवर लाईव्ह टीव्ही चॅनेल्स अॅड केली आहेत.
या चॅनेल्सचा लाभ घेण्यासाठी कृपया डेलीहंट अॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करा आणि खालील पाथचा वापर करा.
डेलीहंट उघडा >> टीव्ही आयकॉनवर टॅप करा >> लाईव्ह टीव्ही >> तुमच्या पसंतीचे चॅनेल्स आणि टॉपिक्स निवडा >> तुमच्या प्लेलिस्ट मध्ये अॅड करा.
डेलीहंट वर न्यूज बघण्याचा आनंद तुम्ही घेत राहाल अशी आशा आहे.
कोणत्याही सहकार्य/ मदतीसाठी आम्हाला [email protected] वर संपर्क करा.
आता, लाईव्ह टीव्ही चॅनेल्स डेलीहंटवर उपलब्ध आहेत Stampa
Questa risposta ti è stata utile? Sì No
Invia feedbackSiamo spiacenti di non essere riusciti ad aiutarti. Aiutaci a migliorare questo articolo con il tuo feedback.