कृपया खालील स्टेप्स फॉलो करा - 

सेटिंग्ज >>  डेव्हलपर ऑप्शन्स >> अॅप्स (""अॅक्टिव्हिटीज ठेवू नका"") >>  डिसेबल (बंद करा). 


कृपया नोंद घ्या: - ""सेटिंग्ज"" मध्ये ""डेव्हलपर ऑप्शन्स"" दिसत नसेल तर ""अबाउट डिव्हाइस"" उघडा आणि बिल्ड नंबरवर ५ वेळा टॅप करून डेव्हलपर ऑप्शन्स एनेबल करा. एनेबल केल्यावर वर सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करा.


कोणत्याही मदतीसाठी तुमच्या अॅप क्लायंट आयडी सह (जो सेटिंग -- प्रोफाईल सेक्शनमध्ये सापडेल) आमच्याशी YourFriends@Dailyhunt इथे संपर्क साधा