होय. तुम्ही तुमची डेलीहंटवरची आर्टिकल्स सोशल प्लॅटफॉर्म्स वर शेअर करू शकता. कृपया खालील स्टेप्स वापरा.

• डेलीहंट अॅपवरील तुमच्या प्रोफाईलवर जा
• पोस्टच्या थंबनेलच्या बाजूला असलेल्या तीन उभ्या बिंदूंवर क्लिक करा
• शेअर वर क्लिक करा

DH क्रिएटरचा आनंद तुम्ही घेत असाल अशी आशा आहे

कोणत्याही सहकार्य/ मदतीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा