डेलीहंट हा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, इथे आम्ही तुम्हाला लाखो यूझर्स पर्यंत पोहोचण्यात मदत करतो, या यूझर्सना तुमचे कॉन्टेन्ट पाहायला नक्की आवडेल.

असे असले तरी कॉन्टेन्ट तयार करण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेता त्याची आम्ही कदर करतो आणि तुमच्या कॉन्टेन्टच्या कामगिरीनुसार आम्ही उत्तेजन म्हणून काही रक्कम देऊ करतो, ही रक्कम सोशल मीडियाच्या अनेक घटकांवर अवलंबून असते (उदाहरणार्थ - लाईक्स, शेअर्स, एंगेज्ड व्ह्यूज, डिसलाईक्स, यूझर रिपोर्टींग इत्यादी.)

सोप्या शब्दांत सांगायचे झाले, तर DH हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचा सोपा मार्ग आहे.

तुम्ही DH क्रिएटरचा आनंद घेत असाल अशी आशा आहे.

कोणत्याही सहकार्य/ मदतीसाठी आम्हाला creators@dailyhunt.in / yourfriends@dailyhunt.in वर ईमेल करा.

तुमच्या ईमेलला आम्ही १/२ दिवसांत नक्की उत्तर देऊ.