प्रिय यूझर, तुमच्या डिव्हाइसवर बॅटरी जास्त वापरली जात असल्याबद्दल क्षमस्व. आमच्या अॅपकडून कमी बॅटरी वापरली जावी यासाठी आम्ही खूप काळजी घेतो. 


असे असले तरी आम्ही तुमचा फीडबॅक नोट केला आहे आमच्या तांत्रिक विभागाच्या टीमला आम्ही हे सांगू आणि पडताळणी करू.