विविध मोबाईल्स आणि टॅब्लेट्सचे वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स असतात आणि त्यामुळे काहीवेळा तुमच्या फोनवर फॉन्ट्स दिसत नाहीत असे होऊ शकते. कृपया आम्हाला खालील डिटेल्ससह ईमेल पाठवा:
• फोन मॉडेल
• प्लॅटफॉर्म (अँड्रॉइड, आयओएस, विंडोज)
• मोबाईल OS व्हर्जन
• त्रुटीचा स्क्रीनशॉट
• डेलीहंट क्लायंट आयडी (प्रोफाईल सेक्शनमध्ये सेटिंग्जच्या खाली दिसेल) आणि आम्ही लवकरात लवकर तुमची मदत करण्याचा प्रयत्न करू.
आमचा ईमेल अड्रेस आहे [email protected]. मागितलेल्या डिटेल्सची यादी मोठी आहे याची आम्हाला जाणीव आहे पण त्यामुळे ही समस्या लवकरात लवकर सोडवायला आम्हाला नक्की मदत होईल.