हे खूप सोपे आहे. डेलीहंट / न्यूजहंट सेटिंग्ज आणि फोन सेटिंग्ज या दोन्हीवरील ऑप्शन ऑन करा. त्यासाठी खालील स्टेप्स वापरा:


१.    पेजच्या डाव्या बाजूला सर्वात वर असलेल्या ३ डॅशेसवर टॅप करून डेलीहंट / न्यूजहंट सेटिंग्ज मध्ये जा. साईड आयकॉनवर क्लिक करून 'नोटिफिकेशन' 'ऑन' करा आणि मग तुम्हाला एक पॉप-अप दिसेल: Notification turned ON successfully.

२.    तुमच्या मोबाईलच्या अॅप सेटिंग्जमध्ये जा, डेलीहंट / न्यूजहंट शोधा आणि नोटिफिकेशन्स रिसिव्ह करा असे लिहिलेला ऑप्शन ऑन करा.


हे ऑप्शन्स ऑन केल्यावरसुद्धा जर तुम्हाला नोटिफिकेशन्स येत नसतील तर आम्हाला कळवा. आमचा सपोर्ट ईमेल अड्रेस आहे YourFriends@Dailyhunt.in