काही अटींमुळे एक किंवा त्याहून अधिक ऑप्शन्स एकतर एनेबल किंवा डिसेबल असल्यामुळे असे होऊ शकते. 


ऑप्शन १: कृपया अॅप सेटिंग्ज मधून 'नोटिफिकेशन्स' एनेबल करा 


ऑप्शन २: मेन्यू >> डेलीहंट मध्ये फोन सेटिंग्ज >> अॅप्स >> “All” (किंवा “Downloaded”) सिलेक्ट करून ‘Show Notifications’ एनेबल करा


ऑप्शन ३: फोन सेटिंग्ज >> नोटिफिकेशन्स >> अॅप नोटिफिकेशन्स >> 'डेलीहंट' सिलेक्ट करा >> ब्लॉक इथून कृपया नोटिफिकेशन अनब्लॉक करा

 

टीप: दिलेला पाथ किंवा ऑप्शन्स डिव्हाइसनुसार वेगवेगळे असू शकतात. 


ऑप्शन ४: फोन सेटिंग्ज >> फिल्टर नोटिफिकेशन्स मधून नोटिफिकेशन्स सेटिंग्ज ('बेल' आयकॉनचा वापर करून) अनम्यूट करा.  


एखादी म्यूट केलेली डेलीहंट लिंक दिसत असल्यास कृपया डेलीहंट नोटिफिकेशन दाखवणारी आडवी ओळ दाबून धरा आणि मग डिलीट करा. 


तरीही तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत नसतील तर कृपया YourFriends@Dailyhunt.in वर आमच्याशी संपर्क साधा