होय, आमच्या डेलीहंट अॅपमध्ये लाईव्ह टीव्ही चॅनेल्स उपलब्ध आहेत. त्यासाठी कृपया प्लेस्टोअर मधून अॅपचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करा आणि खालील पाथचा वापर करा.


डेलीहंट उघडा >> टीव्ही आयकॉनवर टॅप करा >> 'सेटिंग्ज' आयकॉन सिलेक्ट करा >> तुमच्या पसंतीचे चॅनेल्स आणि टॉपिक्स निवडा >> तुमच्या प्लेलिस्ट मध्ये समावेश करा 


डेलीहंटवर न्यूज पाहण्याचा आनंद तुम्ही घेत राहाल अशी आशा आहे. 


कोणत्याही सहकार्य/ मदतीसाठी आम्हाला YourFriends@Dailyhunt.in वर ईमेल करा.