डेलीहंट अॅप उघडा डाव्या बाजूला सर्वात वर असलेल्या तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करा.

तीन बिंदूंवर क्लिक करा तुम्हाला तीन ऑप्शन्स दिसतील.

१. प्रोफाइल एडिट करा
२. प्रोफाइल शेअर करा
३. प्रोफाइलची लिंक कॉपी करा

'एडिट प्रोफाइल' वर क्लिक करा आणि तुम्ही तुमचे यूझर नेम बदलू शकता.

यूझर नेम ६० दिवसांतून फक्त एकदाच बदलता येते याची कृपया नोंद घ्यावी.