होय, डेलीहंटवर हे फीचर उपलब्ध आहे. त्यासाठी खालील स्टेप्स वापरा. 


कुठलेही न्यूज आर्टिकल उघडा आणि मग '३ बिंदूं' वर टॅप करा, तुम्हाला 'सेव्ह स्टोरी' ऑप्शन मिळेल, त्यावर टॅप करा आणि ते प्रोफाईल सेक्शनमधील सेव्ह केलेल्या आर्टिकल्समध्ये सेव्ह होईल. हे सेव्ह केलेले आर्टिकल ऑफलाईन वाचता येऊ शकते. 


कोणत्याही सहकार्य/ मदतीसाठी आम्हाला YourFriends@dailyhunt.in वर ईमेल करा