आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला ""ERROR 24"" ही एरर दिसून येतेय ती प्ले स्टोअर अॅपमध्ये काही समस्या असल्याने अॅप्स डाऊनलोड होऊ शकत नाहीत त्यामुळे आहे.
Error 24 ठीक करण्यासाठी स्टेप्स:
स्टेप -१:
सेटिंग्ज मध्ये जा >> “All Application” >> ""Manage Application"" >> “Google Play Store” सिलेक्ट करा.
आता Force Stop>>Clear Data>>Clear Cache.
आता पुन्हा अॅप डाऊनलोड किंवा अपडेट करून बघा.
स्टेप -२:
वरील स्टेप कामी न आल्यास सेटिंग्ज मध्ये जा >>”All”>> गूगल प्ले स्टोअर सिलेक्ट करा >> Uninstall Updates.
पुन्हा “All” >> “Download Manager” सिलेक्ट करा >> Clear Data and Cache.
स्टेप -३:
Error 24वरील अधिक डिटेल्ससाठी तुम्ही खालील लिंक सुद्धा पाहू शकता:
http://appslova.com/android-fix-error-24-app-installation-google-play/
तरीही ही समस्या कायम राहिल्यास, आम्हाला [email protected] वर ईमेल करा