विविध मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम्सच्या अनेक फोनवर डेलीहंट अॅपची चाचणी केली गेली आहे. पण मोबाईल फोनची स्पेसिफिकेशन्स वेगवेगळी असतात आणि त्यामुळे आमचे अॅप उघडत नाही किंवा चालत नाही असे होऊ शकते.


तुम्ही डेलीहंट उघडू शकलात किंवा नाही, न्यूज आर्टिकल्स वाचू शकलात की नाही, की ते कायम लोडींगचे चिन्ह दाखवते हे कृपया आम्हाला सांगा. फोनच्या संदर्भात काही समस्या आहे का हे आम्हाला कळावे म्हणून आम्हाला खालील डिटेल्स सुद्धा द्या. 


त्रुटीचा स्क्रीनशॉट किंवा येत असेलल्या समस्येचा व्हिडीओ तुमच्या ब्राउझर मधून 'm.dailyhunt.in' ब्राउझ करण्याचा प्रयत्न करा आणि ब्राउझरमध्ये सुद्धा काही समस्या येत असेल तर तसे आम्हाला कळवा.


डेलीहंट क्लायंट आयडी (हेल्पच्या खाली अबाउट अस सेक्शनमध्ये दिसेल) आणि आम्ही तुम्हाला लवकरात लवकर मदत करण्याचा प्रयत्न करू. 


आमचा ईमेल अड्रेस आहे YourFriends@Dailyhunt.in. मागितलेल्या डिटेल्सची यादी मोठी आहे याची आम्हाला जाणीव आहे पण त्यामुळे तुमची समस्या लवकरात लवकर सोडवण्यास आम्हाला नक्की मदत होईल.