काही अटींमुळे एक किंवा त्याहून अधिक ऑप्शन्स एकतर एनेबल किंवा डिसेबल असल्यामुळे असे होऊ शकते. 


स्टेप -१: सेटिंग्ज >> अॅप्स मध्ये जा (ब) ""Application List"" सिलेक्ट करा (क)  'All apps' सिलेक्ट करा आणि 'डेलीहंट' वर टॅप करा (ड) 'Notifications' सिलेक्ट करा (ई) ""Allow Notification"" आणि ""Allow Now"" एनेबल करा (फ) लॉक स्क्रीनवर ""Show all notification content"" सिलेक्ट करा.


वरील सर्व स्टेप्स एनेबल केल्यावरसुद्धा जर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत नसेल तर कृपया तुमच्या अॅप क्लायंट आयडी सह आमच्याशी YourFriends@Dailyhunt.in इथे संपर्क साधा. 


टीप: क्लायंट आयडी अॅप सेटिंग्ज मध्ये 'हेल्प' च्या खाली असलेल्या 'अबाउट अस' सेक्शनमध्ये सापडेल