पोस्ट तयार करण्यासाठी कृपया खालील स्टेप्स वापरा.

https://dhcreator.dailyhunt.in/app/dashboard वर लॉगिन करा

डॅशबोर्डमध्ये, डाव्या बाजूला, "पोस्ट' वर क्लिक करा

ड्रॉप डाऊनच्या यादीत, तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतील-

• तुमची पोस्ट तयार करा
• पोस्टचे टायटल ऍड करा

तुमचे कॉन्टेन्ट टाईप करा

थंबनेल आणि इतर आवश्यक रकाने भरा

पब्लिश बटन क्लिक करा

DH क्रिएटरचा आनंद तुम्ही घेत असाल अशी आशा आहे

कोणत्याही सहकार्य/ मदतीसाठी आम्हाला creators@dailyhunt.in वर ईमेल करा