DH क्रिएटर प्लॅटफॉर्म वरील पेमेंट हे तुम्ही घेत असलेले कष्ट, तुमचे कॉन्टेन्ट आणि तुमची प्रतिभा यावर आधारित एक उत्तेजनार्थ बक्षीस आहे. ते फक्त तुम्ही किती सातत्याने पोस्ट करता, तुमचे कॉन्टेन्ट किती समयोचित आहे, योग्य हॅशटॅग्ज / कीवर्डसचा वापर आणि इतर अनेक घटकांवर आधारित असते जे तुम्हाला अधिक चांगली एंगेजमेंट आणि व्ह्यूज मिळवायला मदत करतात.

कृपया याची नोंद घ्या की आम्ही क्रिएटर्सना कोणत्याही ठरावीक रकमेची हमी देत नाही आणि हे पगार मिळवून देणारे महसुलाचे मॉडेल देखील नाही जिथे तुम्हाला दर महिन्याला काहीएक पैसे मिळतील.

कोणत्याही सहकार्य/ मदतीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा.