होय, तुम्हाला तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या न्यूजबद्दल नोटिफिकेशन मिळते. एखादी निर्णायक किंवा महत्वाची न्यूज बाहेर येते तेव्हा आम्ही त्याबद्दलचे नोटिफिकेशन्स पाठवतो. तुम्ही शेवटच्या वाचलेल्या भाषेतले नोटिफिकेशन्स तुम्हाला पाठवले जातात.


तुम्हाला माहीत नसलेल्या भाषेत जर तुम्हाला नोटिफिकेशन्स येत असतील तर कृपया तुमचा क्लायंट आयडी (प्रोफाईल सेक्शनच्या खालील सेटिंग्जमध्ये असणारा) आम्हाला [email protected] वर पाठवा