कृपया याची नोंद घ्या की DH क्रिएटर हा फेसबुक किंवा ट्विटर सारखाच एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जो तुम्हाला इन्फ्लुएन्सर किंवा क्रिएटर बनण्यास मदत करतो.

तुम्हाला एक क्रिएटर म्हणून यशस्वी होण्यासाठी आणि तुमची एक ओळख बनवण्यासाठी डेलीहंट तुम्हाला एक निकोप अशी इकोसिस्टम पुरवते. या प्रवासात सॅलरी किंवा पेमेंट अशी कोणतीही गोष्ट नाही. तुमचे काम मोठ्या संख्येत आणि दूरवरच्या लोकांपर्यंत पोहोचेल अशी हमी मात्र आम्ही देतो.

अस्सल आणि ओरिजिनल आर्टिकल्स तयार करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात त्याची आम्ही खरेच कदर करतो आणि तुमच्या कॉन्टेन्टच्या कामगिरीनुसार आम्ही उत्तेजन म्हणून काही रक्कम देऊ करतो, त्यासाठीचे निकष ठरवण्याचा अधिकार संपूर्णपणे कंपनीला आहे.

आम्हाला खालील निकष तपासून पाहावे लागतील. १) अपलोड केलेल्या कॉन्टेन्टची संख्या २) कॉन्टेन्टची क्वालिटी ३) तुमच्या कॉन्टेन्टला आमचे यूझर्स कसा प्रतिसाद देतात. एक क्रिएटर म्हणून वरील निकषांची तुम्ही पूर्तता केलीत तर आम्ही तुमचा विचार करू शकतो आणि तुमचे बँक डिटेल्स सबमिट करण्याचा ऑप्शन खुला करू शकतो. कृपया याची नोंद घ्या की सध्या तुम्हाला पेड क्रिएटर म्हणून आम्ही विचारात घेऊ शकत नाही.

कोणत्याही मदतीसाठी कृपया [email protected] इथे संपर्क साधा